Khandeshi Redu

Khandeshi Redu

???? खान्देशी रेडु ???????????? राम राम मंडई????????आपला खान्देशम्हा आवलोंग!आपली मायबोली अहिरानीम्हा टीव्ही चॅनल आनि ना रेडिओ चॅनल व्हतं.म्हनून आम्हीन समदाझन मि...

75300
75300
Khandeshi Redu
75300
0Comments
G
Add a comment...

No comments yet. Be the first to share your thoughts!

About Khandeshi Redu

???? खान्देशी रेडु ???????????? राम राम मंडई????????आपला खान्देशम्हा आवलोंग!आपली मायबोली अहिरानीम्हा टीव्ही चॅनल आनि ना रेडिओ चॅनल व्हतं.म्हनून आम्हीन समदाझन मियीसन,आपला खान्देशना समदा कलाकार,साहित्यिकस्ना गुंता हक्कानं प्लॅटफॉर्म लयानी कोसिस करी.आनि त्याले आपला समदा खान्देशना लोकेस्ना भाऊ बहिनीस्ना साथ भेटना आम्हले.म्हनीसन आम्हीन आज खान्देश वाहिनी चॅनल आनि आपला अहिरानी भाषाम्हा रेडू आपली सेवाम्हा लई शकनूत.या आपला अहिरानी रेडू नी गोट म्हणजे आसी से की! आवू रेडिओ मानुस कोटेबी आयकू शकी जगदुन्याम्हा कथा का ऱ्हायेना कोनी.फक्त तो मानुसफाईन एक अँड्रॉइड मोबाईल आनि त्याम्हा इंटरनेट सुरू जोये.मंग काय देखनं! पुरी धमाल मंग ते या रेडिओम्हा आपले समदा आपला अहिरानी गांना आयकाले भेटथीन.मोठंमोठा कलाकार, साहित्यिकस्नी मुलाखत live आयकू ई शेतकरीस्ले मार्गदर्शन भेटी आसा अनुभवी ग्यानी खेडूतनी मुलाखत ऱ्हाई आठे. आनि आखो काय म्हनतस ते! भाऊस्ले सांगू गड्या तो एक प्रोग्राम नही चालस का तो???? हं याद वूनं हँल्लो फरमाईश! तसा आपला बी प्रोग्राम ऱ्हाई.ओ भो मन्हं गानं लावस का.आमूक अमुक असं फोन करीसन सांगानं मंग आठे तुम्हना आवडता गांना आम्हीन तुम्हले आयकाडसूत.से ना मज्यानं? बस भाऊ बहिनीस्वन तुम्हना साथ आवलोंग जसा दिन्हा!तसा यांनापुढे पन राहू दिज्यात तुम्हना साथ तुम्हना आशीर्वाद से म्हनीसन आयी आम्हीन करू शकी ऱ्हायनूत.आपली मायबोली अहिरानी भाषाना डंका आक्खी दुन्याम्हा गाजाडुतशेवट समदास्ले एकच सांगनं से! खान्देश वाहिनी live टीव्ही देखा रेडू आयका आनि समदास्ले खान्देश वाहिनी ऐप डाउनलोड कराले लावा आनि शेयर कराआपली वाहिनी खान्देश वाहिनीहक्कानी वाहिनी खान्देश वाहिनीजय अहिरानी जय कान्हदेश????????????????????????????????????✍️ *खान्देश वाहिनी टीम*
Khandeshi Redu

Loading playback...

Connect with Khandeshi Redu

Station Information

CategoryMarathi Radios
LanguageMarathi, Hindi
CountryIndia
CityJalgaon